
प्रतिनिधी : जानवी घोगळे
ही नियुक्ती संत नामदेव महाराजांच्या विचारांचा प्रसार आणि समाजाच्या संघटनबळ वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.या नियुक्तीसाठी विश्व महासंमेलन अध्यक्ष श्री. भास्करभाऊ टोंपे,मुख आयोजक श्री.ईश्वर भाऊ धिरडे,मुख समन्वयक श्री.अनंतभाऊ जांगजोड यांच्या मार्गदर्शन लाभले.या वेळी सौ.मिनलताई कुडाळकर,महाराष्ट्र प्रदेश समन्वयक श्री.राजन (दादा) उरूणकर,प्रश्विम महाराष्ट्र मुख संघटक श्री संतोष मुळे, प्रश्विम महाराष्ट्र महिला अध्यक्ष शारदा जौंजाळ, प्रश्विम महाराष्ट्र अध्यक्ष श्री.दिनकर पतंगे,प्रश्विम महाराष्ट्र महिला संघटक सौ.सुचिता महाडीक तसेच सर्व पदाधिकारी आणि समाज बांधव व माता भगिनी आपली उपस्थिती नोंदवली.
आगामी महासंमेलन अधिक प्रभावी आणि भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी कटीबद्ध राहतील.

