आयुष्मान_भव अभियानाचा शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संपन्न

0
86

प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा.

आयुष्मान_भव अभियानाचा शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आज संपन्न झाला.

या कार्यक्रमास सह्याद्री अतिथीगृह येथून राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, पत्रकार संतोष पवार (कोल्हापूर) आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here