कोल्हापूर – मतिमंद मुलाला मारून सकाळी वडिलांनीही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.

0
70

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर: कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर गल्लीत मतिमंद मुलाला मारून सकाळी वडिलांनीही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली

पत्नीचे निधन झाल्यावर वडिलांनी मतिमंद मुलाचा सांभाळ केला होता.

सगळीकडे घेऊन ते त्याला जात होते. पण वयोमानाने आता वडिलांनाही आपले जगणे असह्य होऊ लागले होते.

अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलत प्रथम त्यांनी मुलाला संपवले अन् नंतर स्वत:चे जीवन संपवले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here