सावर्डे पाटणकर गणेश मंडळाच्या वतीने गणेश उत्सवा निमित्त रक्तदान तपासणी शिबिराचा आयोजन करण्यात आलं

0
263

गणेश प्रेमी तरुण मंडळ सावर्डे पाटणकर परिसरातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भारदस्तर विद्यालय यांच्या सोबत या गणेश मंडळांनी या रक्तदान तपासणी शिबिराचा आयोजन केलं होतं

या शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालय सुळांगपूर यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले त्याचबरोबर नेहरू युवा केंद्राचे सुद्धा या तपासणी शिबिरासाठी सहकार्य लाभलेगणेश प्रेमी तरुण मंडळ सावर्डे पाटणकर अध्यक्ष- श्री विठ्ठल केरबा लुगडे उपाध्यक्ष रघुनाथ ईश्वरा जाधव कार्याध्यक्ष श्री तुकाराम कृष्णात वरोटे सचिव श्री अशोक मारुती परीट प्रमुख उपस्थिती डॉक्टर संदीप पाटील व अशा स्वयंसेविका सावर्डे पाटणक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here