इराणी खान येथे दुपारी बारापर्यंत 61 गणेश मूर्तीचे विसर्जन झाले

0
95

कोल्हापूर प्रतिनिधी – प्रियांका शिर्के पाटील

महानगरपालिका त्याचबरोबरीने होमगार्ड कोल्हापूर पोलीस दल यांचे पथक अत्यंत सुंदर व्यवस्था हाताळत आहेत चार तराफे महानगरपालिकेच्या वतीने गणेश मुर्त्या इराणी खणीत मध्यवर्ती भागात विसर्जित करण्यासाठीसुसज्जपणे कुशल मनुष्यबळाचं कार्यरत आहेत

यासह खनिजा दोन्ही बाजूस अद्यावत असे दोन जेसीबी ही 11 ते 21 फुटी गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी आपली तांत्रिक कौशल्य 50 लावत आहे .

नगरसेवक सारंगधर देशमुख आणि मित्र परिवारातर्फे या ठिकाणी सर्व गणेशोत्सव मंडळाना निरोपाचे नारळी दिले जात आहेत एकंदरीत शिस्तबद्धपणे इराणी खणीत विसर्जन विसर्जन सुरू आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here