सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे व एस. एन. डी. टी. महाविद्यालय प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम..

0
187

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे व एस. एन. डी. टी. महाविद्यालयातील समान संधी केंद्राच्या संयुक्त विद्यमानाने समाज कल्याण विभाग आणि इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांची प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम एस. एन. डी. टी. कला व वाणिज्य महाविद्यालय पुणे येथे पार पडली.

त्यावेळी उपस्थित विद्यार्थिनींना दोनही विभागांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली .यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनींना करियर बाबत देखील मार्गदर्शन केले.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनी ,प्राध्यापक, प्राचार्य व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here