Sp9 / कोल्हापूर प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी बहादुरवाडी तालुका वाळवा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले
यावी सायंकाळी गावातून कॅन्डल मार्च काढण्यात आला याप्रसंगी बहादुरवाडी येथील बाजीराव जाधव विजयकुमार घोरपडे ,मंगेश माने, हेमंत पाटील, विष्णू खोत ,वीरेश माने, महेश खोत, विजयकुमार माने, संग्रामसिंह घोरपडे, विलास देसावळे, लोकनेते केशवराव घोरपडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महेशराव घोरपडे, निवास माने, दगडू शेवडे ,सागर बावडे, आदींसह अनेक ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


