मार्गेवाडी हद्दीत ट्रक चा अपघात

0
123

प्रतिनिधी – सुदर्शन पाटील

कळे गगनबावडा मार्गांवरील मार्गेवाडी हद्दीमध्ये ट्रक चरित कोसळून अपघात झाला आहे
याबाबतची अधिक माहिती अशी की MH १२ LT ४९५३ हा मालवहू ट्रक पुणे येथून लाकडी साहित्य घेऊन गगनबावडा मार्गे गोव्याकडे जात असताना गगनबावडा तालुक्यातील मार्गेवाडी हद्दीत

आल्यावर एका मोटर सायकल चालकाला चुकवण्याच्या प्रयत्नत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी बाजूच्या चरित गेली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून ट्रक चे काहीसे नुकसान झाले आहे

हि घटना शुक्रवार दि. १० नोव्हेंबर रोजी रात्री ११:३० च्या सुमारास घडली असून याबाबत पोलिसात काहिही तक्रार नसल्याचे गगनबावडा पोलिसांकडून सांगण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here