दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी कोल्हापूर येथील होटेल रेडीयट येथे कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 15 लोकांना एसी भारत सरकार राष्ट्रिय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात मध्यवर्ती कारागृहाचे उप अधीक्षक रावसाहेब आडे, एसी भारत सरकार पश्चिम महाराष्ट्र ऑफीसर विनायक गायकवाड, महाराष्ट्र

कोल्हापूर डीव्हिजन ऑफीसर डॉ म्याडी तामगावकर, प्रॉ डॉ प्रतीक मुणगेकर, शिवराज पाटील, शैलजा दुणुंग हे उपस्थीत होते

या कार्यक्रमाचे आयोजन गार्गीज डी आय डी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ म्याडी तामगावकर यांनी केले होते, तर या कार्यक्रमाचे निवेदक आर जे स्वप्नील पन्हाळकर यांनी पाहिले

कळबा कारागृहाचे उप अधीक्षक रावसाहेब आडे यांनी कार्यक्रमात पुरस्क्रूत्याना मार्गदर्शन व शुभेच्छा दील्या प्रमूख पाहुण्याचे आभार डॉ म्याडी तामगावकर यांनी मानले

येत्या काळात एसी भारत सरकार यांच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र भर विवीध उपक्रम राबविन्यात येणार आहेत
