पुणे येथे सर्वदाअसोसिएशन आयोजित तनिष्क ब्युटी आयकॉन 2023 मोठ्या दिमाखात संपन्न

0
180

पुणे येथील अण्णाभाऊ साठे हॉलला तनिष्क ब्युटी आयकॉन 2023 मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
यामध्ये मिस ,मिसेस , मिस्टर आणि किड्स यांनी भाग घेतला होता. या पैजेंट शोचे आयोजक दिग्दर्शक ऋषभ सिंग तोमर आणि सुनीता तोमर हे होते.

या कार्यक्रमाच्या शो डायरेक्टर सीमा साळवी ट्रॉफी पार्टनर होत्या. हेमंत बोरकर सपोर्टिंग पार्टनर होते.
या पेजंट शो ज्युरी अभिनेता मॉडेल हिरो राहुल जगताप ,ज्युरी ऋषभ तोमर उद्योगपती
ज्युरी पल्लवी कौशिक अभिनेत्री मॉडेल यांनी काम पाहिले.

तनिष्क ब्युटी आयकॉन ऑफ इंडिया सीजन फोर 2023 ची श्रीमती कॅटेगिरी इक्विटी फर्स्ट नीता विदेशी ह्या विजेत्या ठरल्या.
भावना दुराफे मिस श्रेणी विजेता,
रवी अहिरे मिस्टर श्रेणीतील विजेते..
छायाचित्रकार नजीर शेख
सुनील बनसोडे सहाय्यक धीरज वाघमारे
मेकअप आर्टिस्ट सविता दास मीडिया पार्टनर
सागर पाटील व्यवस्थापकीय संचालक sp9 मराठी मनोरंजन वृत्तवाहिनी यांनी काम पाहिले.

या प्लॅटफॉर्ममुळे बऱ्याच लोकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले.सुमिता तोमर या महिलांसाठी विविध उपक्रम राबवत असतात.त्यांना कार्यक्रमासाठी भरपूर प्रतिसाद मिळत असतो.त्या असे विविध उपक्रम कायमच राबवत आले आहेत.महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ व त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम त्या मनापासून करत असतात.सेलिब्रिटी पाहुणे
विशाल गोरे वनिता जोशी
स्नेहा , ADV सतीश मिलिक
हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
मनीषा समर्थ मॉडेल रेणुका सतीश मुळीक,
ब्रँड अँबेसिडर कांचन शेंडकर,
रुपाली चौधरी..
कोरिओग्राफर प्रियांका रेळेकर यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेलिब्रिटी अँकर
महेश सोनी आणि रीता कांडा यांनी काम पाहिले.मोठ्या दिमाकांत हा कार्यक्रम संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here