शाहुपुरी मध्ये विनायक चौकात भाजपाच्या राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगढ या राज्यातील प्रचंड विजयाबद्दल भाजप जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पाटील यांनी साखर पेढे वाटून आनंद साजरा केला,

यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली,ढोल ताशा यांच्या दणदणाट विजयाचा आनंद साजरा केला,

यावेळी भाजपा उत्तर विधानसभा मतदारसंघ प्रमुख सत्यजीत कदम ,भाजपा सचिव संतोष भिवटेहे उपस्थित होते,

तसेच भाजप शाहुपुरी मंडल चे सचिन कुलकर्णी,सागर रांगोळे,सौ शिर्के, कुलकर्णी ताई,निलेश प्रभावळे, ओंकार चव्हाण, संतोष घोडपडे उपस्थित होते