प्रतिनिधी: मेघा पाटील
सातारा: सौ छायाताई शिंदे यांचा सत्कार सातारा जिल्हा संपर्क संघटिका युगंधराताई साळेकर तालुका संपर्क संघटिका व शिवसेना सातारा जिल्हा महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना छायाताई शिंदे म्हणाल्या गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक कोरोना काळात उद्धव साहेब यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी खूप काम केले आणि त्यांचे विचार घरोघरी पोहचून जोमाने कामाला लागून उद्धव साहेबांचे हात बळकट करुया २०२४ ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव साहेब यांना बसवण्यासाठी जीवाचे रान करून प्रत्येक विभागातील महिलांनी तन, मन,धन घालून महिला आघाडीचे काम पूर्ण सक्षमपणे करावे…
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सातारा येथे महिला मेळाव्याचे नियोजन करूया
सातारा जिल्हा संपर्कप्रमुख
युगंधराताई साळेकर म्हणाल्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांचे प्रत्यक्ष सैनिकावर लक्ष असते आज सामान्य कुटुंबातील महिला शिवसेना उपनेतेपदी गेली याचे कौतुक युगंधराताई साळेकर यांनी केले तसेच प्रत्येक महिलाने घरापर्यंत जाऊन शिवसेनेचे भूमिका समजावून सांगावी आणि आपापल्या भागात महिला आघाडी संघटन मजबूत करावे सूचना दिल्या …
अनिताताई जाधव म्हणाल्या प्रत्येक विभागात सर्व महिलांनी महिला संघटन मजबूत करावे कराड उत्तर दक्षिण पाटण मध्ये आमची महिला आघाडी पूर्णपणे सक्षम असून पुढच्या काळात आणखी संघटना मजबूत करु..
अनिता जाधव( जिल्हा संघटिका कराड पाटण) सलमा शेख (जिल्हा संघटिका माण खटाव) उज्वला भोसले(जिल्हा संघटिका कोरेगाव) सुशीला जाधव (उपजिल्हा संघटिका फलटण) मनीषा नलवडे (संपर्क संघटिका मान खटाव) वर्षा जाधव( संपर्क संघटिका वाई) विजयश्री साखरे (संपर्क संघटिकासातारा) रुक्मिणी भोसले (संपर्क संघटिका फलटण) सुधा मेहेर (संपर्क संघटिका कोरेगाव)
सुमन पाटील (कराड तालुका संघटिका) छाया गुरव (कराड तालुका संघटिका) संगीता जाधव (कराड तालुका संघटिका) सुनंदा माहामुनकर (सातारा तालुका संघटिका) सत्वशिला हजारे (खटाव तालुका संघटिका) अर्चना रणदिवे ( खटाव तालुका उपसंघटिका)शैला कदम ( कराड विभाग संघटिका) प्रमिला दळवी (फलटण विभाग संघटिका) धनश्री इनामदार (औंध विभाग संघटिका)रुपा लेंबे(सातारा शहर संघटिका) मंजिरी सावंत (सातारा शहर संघटिका) प्रतिभा शेलार ( सातारा शहर संघटिका)प्रचिती सावंत ( सातारा युवती संघटिका)सर्व उपतालुका संघटिका ,विभाग संघटिका, शहर संघटिका, शाखा संघटिका, उपस्थित