गौतम ऍग्रो टुरिझम श्री साई राम पॅलेस प्युअर व्हेज पैलवान ढाबा पाचवी शाखा मोठ्या दिमाखात उद्घाटन..

0
81

कराड / प्रतिनिधी : शिवराज खोत

गौतम ऍग्रो टुरिझम श्री साई राम पॅलेस प्युअर व्हेज पैलवान ढाबा अख्खा मसुरा स्पेशल उद्घाटन समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न झाला. मसूर ता. कराड .जिल्हा सातारा येथे पैलवान धाबा ही पाचवी शाखा स्थापन केली आहे.

सातारा येथे पैलवान धाबा ही पाचवी शाखा स्थापन केली आहे.
स्पेशल अख्खा मसुरा म्हणून प्रसिद्ध असलेले पैलवान धाबा याची पाचवी शाखा मोठ्या दिमाकात संपन्न महाराष्ट्राचे डबल केसरी चंद्रहार पाटील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या उपनेत्या सौ छायाताई शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

पूर्ण व्हेज डिशेस या पैलवान धाब्यावर मिळणार आहेत. अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले पैलवान धाब्यावर पूर्ण व्हेज डिशेस येथे मिळतात. हायवे पासून नजीकच असणारा हा पैलवान धाबा सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणारा हा धाबा आहे.

मुलांना खेळण्यासाठी खेळण्याची सुविधा दिली आहे त्याचबरोबर वाढदिवसाची पार्टी लग्न समारंभ रिसेप्शन्स गेट-टुगेदर असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेता येतात अशी सर्व सोयी सुविधा असलेले पैलवान धाबा हा कराड तालुका सातारा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होत चालला आहे.

खूप चांगला रिसॉर्ट आहे. या रिसॉर्ट मध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत.या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे मनोगते झालेत
सर्व प्रमुख पाहुण्यांनी रिसॉर्टच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


यावेळी उपस्थित मान्यवर
रणजीत शहा सुभाष शहा प्रमोद शहा दिलीप शहा दिनेश शहा त्याचबरोबर अजित पाटील पैलवान रणजीत पाटील पैलवान सुजित काकासो पाटील अभिजीत हनुमंत पाटील इंद्रजीत विकास पाटील, पैलवान निखिल भाऊ शिंदे..महेश पाटील


हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ कोयना दूध संघाचे चेअरमन संपतराव इंगवले शिवसेना कराड तालुकाप्रमुख सतीश पाटील निगडी विकास सोसायटी चेअरमन संजय घोलप शिवसेना माजी तालुकाप्रमुख रामभाऊ खंडागळे सातारा जिल्हा संघटिका सलमा शेख एस आर ग्रुपचे सुनील ठोंबरे कोपर्डीचे सरपंच नेताजी चव्हाण राजनंदिनी कन्स्ट्रक्शन प्रशांत मोरे डॉक्टर संतोष पाटील मुरलीधर जाधव महेश चव्हाण महेश पाटील पैलवान सुधीर डांगे पैलवान रमण सुतार पिंटू बोराटे माझी पंचायत समिती सदस्य शिवाजी जाधव खादी ग्रामोद्योग युवा नेते संग्राम घोलप संपतराव माने मा सरपंच सुरली उदय थोरात उद्योजक सैदापुर आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here