शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावरील Trail Of The Tiger उद्धव बाळासाहेब ठाकरे व त्याचा मराठी अनुवाद ” वाघाच्या पाऊलखुणा ” शिवसेना व शिवसेनाप्रमुखांवर अभ्यास केला जात याबद्दल समाधान व्यक्त केले

0
555

दै सामना कार्यकारी संपादक
खासदार मा श्री संजय राऊत यांचे बंधू

मुंबई विभाग क्र ७
शिवसेना शाखा क्र ११८ शाखाप्रमुख
मा श्री केसरीनाथ पाटील (दादा)
( पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख )

!! हिंदुरुदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख !!
बाळासाहेब ठाकरे
अभ्यास केंद्र उंब्रज ता कराड जिल्हा सातारा

सदिच्छा भेट दिली असता

कल्याणचे ज्येष्ठ शिवसैनिक
मा श्री मारुती माने (साहेब) त्यांच्याकडे शिवसेनाप्रमुखां विषयी भरपूर खूप जुनी माहिती आणि त्यांनी शिवसेनाप्रमुखां वरील बनवलेले
शिवसेना बायोग्राफी हे पुस्तक जुन्या कात्रण असे सर्व विविध वर्तमानपत्रातील जुनी शिवसेनाप्रमुखांची कात्रणे असलेला त्यांनी स्वत
” बायोग्रफीरुपी अल्बम ” पाहून
ज्येष्ठ शिवसैनिक मारुती माने (साहेब) यांचे खूप कौतुक केले आणि मलाही माझ्या संग्रहात खूप मोठा खजाना जमा झाला याचा खूप खूप आनंद होत आहे याबद्दल मारुती माने (साहेब) यांना केसरीनाथ पाटील यांनी फोन वरून
शुभेच्छा दिल्या जय महाराष्ट्र

सामना मधील व्यंगचित्र
” महेश अस्सल शिवसैनिक
मोजपट्टी लावून पहा “
पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
सामना संग्रहाचे माहिती घेत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावरील Trail Of The Tiger उद्धव बाळासाहेब ठाकरे व त्याचा मराठी अनुवाद ” वाघाच्या पाऊलखुणा ” शिवसेना व शिवसेनाप्रमुखांवर अभ्यास केला जात याबद्दल समाधान व्यक्त केले

भगवी शाल श्रीफळ देऊन स्वागत केले ….

शिवसैनिक पियुष पाटील

!! हिंदुरुदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख !!
बाळासाहेब ठाकरे
अभ्यास केंद्र उंब्रज ता कराड जिल्हा सातारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here