कोल्हापूर विमानतळासाठी प्राधिकरण डी जी सी एफ कडून एरोड्रोम परवानगी- संचालक अनिल शिंदे..

0
74

प्रतिनिधी : मेगा पाटील

कोल्हापूर विमानतळावरील एरोड्रोम परवानगी मुळे सर्व प्रकारच्या हवामान परिस्थितीमध्ये इन्स्ट्रुमेंट फाईट रल्स अर्थात आय एफ आर ऑपरेशन साठी कोड 3 सी एरोड्रोम म्हणून जारी करण्यात आला आहे. कोड 3 सी ए एरोड्रोम म्हणून जारी करण्यात आला आहे.यापूर्वी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून उजळाईवाडी कोल्हापूर येथील विमानतळासाठी कोड 3 वॉल वेदर IFR या वर्गातील एरोड्रोम परवानेची यशस्वी नूतनीकरण करण्यात आले होते.हवाई फील्डच्या पश्चिमेकडे विमान उतरवण्याचा उड्डाणाच्या मार्गावर अडथळे असल्याने रनवे ऑपरेशन साठी भारतीय विमानतळ प्राधिकरण डीजीसी ऑपरेशन साठी भारतीय विमानतळ प्राधिकरण डीजीसीएफ कडून एरोड्रोम परवानगी मिळाली असल्याची माहिती प्रकल्प संचालक अनिल शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.

हा परवाना सर्व हवामानातील आय एफ आर ऑपरेशन साठी जारी केला आहे.यापूर्वी या परवानाचे दर दोन वर्षांनी नूतनीकरण केले जाता होते. परंतु डी जी सी ने यावेळी पाच वर्षासाठी अर्थात 14 /12/ 28 पर्यंत हा परवाना जारी केला आहे.गेल्या वर्षभरापासून कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण अंतर्गत विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत .कोल्हापुरातील नाईट लँडिंग बाबत नागरी उड्डाण संचालनाय यांनी अडथळे काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यामुळे मार्ग मोकळा झाला आहे.विमान सेवा सुरळीत होणार आहे.नाईट लँडिंग साठी मोठा अडथळा होता .तो दूर झाला आहे .अशी माहिती विमानतळाचे संचालक अनिल शिंदे यांनी दिली.अनिल शिंदे हे कामाला जास्त महत्त्व देणारे अधिकारी आहेत.आता नाईट लाँडिंग चा मार्ग मोकळा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here