येथे ८ कोटी ७६ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आला…

0
166

शाहूवाडी प्रतिनिधी /अमर पाटील

मिठारवाडी (ता.पन्हाळा) येथे ८ कोटी ७६ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आला…

शहापूर – मिठारवाडी – आंबवडे – बुधवारपेठ मुख्य रस्ता सुधारणा करणे – ८ कोटी ४७ लाख, सामाजिक सभागृह बांधणे – १५ लाख,२५/१५ योजनेतून गावाअंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे – ७ लाख, अभ्यासिका व व्यायाम शाळा इमारत बांधणे – ७ लाख अशा ८ कोटी ७६ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आला…

यावेळी वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील(आबा),पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदुरकर (आप्पा),विश्वास पाटील (भाऊ),आशिष पाटील,मिठारवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच रोहिणी खुडे,मिठारवाडी गावच्या उपसरपंच वैशाली जगताप,बोरीवडे गावचे लोकनियुक्त सरपंच आनंदा कदम(भिसे मामा),आंबवडे गावच्या लोकनियुक्त सरपंच राजश्री गुरव,आंबवडे गावचे उपसरपंच सरदार पाटील,मिठारवाडीचे माजी सरपंच भारत घारगे,मिठारवाडीचे माजी सरपंच भारत पाटील,मिठारवाडीचे माजी उपसरपंच सुभाष शेटके,राजाराम तोडकर,रमेश तोडकर,वैभव जगताप,रामचंद्र खुडे यांच्यासह मिठारवाडी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here