लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते सत्कार..

0
132

शाहुवाडी प्रतिनिधी /अमर पाटील

पन्हाळा तालुक्यातील वेखंडवाडी गावच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत जनसुराज्य शक्तीच्या लोकनियुक्त सरपंच पदी संतोष हिंदुराव खोत तर उपसरपंच पदी मंगल तानाजी खोत व ग्रामपंचायत सदस्य पदी दत्तात्रय पांडुरंग खोत,नानासो लक्ष्मण खोत,स्वाती सर्जेराव खोत,सखुबाई भगवान खोत,पुनम संदिप खोत यांची निवड झाल्याबद्दल आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी शुभेच्छा दिल्या…

तसेच बोरीवडे गावच्या लोकनियुक्त सरपंच पदी आनंदा कदम (भिसे मामा) व बादेवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच पदी सुरेखा गवड यांची निवड झाल्याबद्दल व बोरीवडे, बादेवाडी ग्रामपंचायतीच्या सर्व नुतन सदस्यांचा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सत्कार केला…

यावेळी पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदुरकर,नामदेव कंदुरकर,उत्तम कंदुरकर,तानाजी खोत,शहाजी खोत,सखाराम खोत,शिवाजी खोत,विलास खोत,संजय खोत,सर्जेराव खोत,सोहम खोत,दत्ता खोत,रवी खोत,पांडुरंग खोत,धनाजी अतीग्रे,विकास खोत,आनंदा खोत,बाळू खोत,विठ्ठल पंदारे, दत्ता कंदुरकर,सुनिल खोत,संजय खोत,मंगेश खोत,खंडेराव खोत वेखंडवाडी ग्रामसेविका लता कणसे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here