विकसित भारत संकल्प यात्रा

0
60

शासकीय योजनांचा गावोगावी प्रचार करणारी विकसित भारत संकल्प रथ यात्रा कोल्हापूर शहरात उद्यापासून विविध ठिकाणी प्रवास करणार आहे.
या विकसित भारत रथाचा शुभारंभ आज राजारामपुरी येथील 9 नंबर शाळेपासून झाला.


यानंतर विकसित भारत संकल्पने संदर्भात देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी हे देशवासियांना संबोधीत केले.भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहूल चिकोडे, माजी नगरसेवक, मान्यवर यांच्या उपस्थितीत विकसित भारत रथाचा शुभारंभ करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here