सीबीएसई बोर्डाकडून दहावी बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर.

0
75

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

नवी दिल्ली : सीबीएसईने दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावी आणि बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारीला सुरु होणार आहेत.

ज्यामध्ये इयत्ता दहावीची परीक्षा १३ मार्च रोजी संपणार आहे तर इयत्ता बारावीची परीक्षा २ एप्रिलला संपणार आहे. असल्याची माहिती सीबीएसईने जाहीर केलं आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी cbse.gov.in आणि cbse.nic.in या संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.
असे’ करा डाऊनलोड

सर्वात आधी, विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटवर जावे.
cbse.nic.in. या वेबसाईटवर गेल्यानंर सर्व अपडेट तपासावे.

यानंतर, विद्यार्थी मुख्यपृष्ठावरील CBSE टॅबवर खाली स्क्रोल करा.

इयत्ता 10वी/12वीची डेटशीट विद्यार्थ्यांसमोर ओपन होईल.

विद्यार्थी ही डेटशीट डाऊनलोड करू शकतात.

डाऊनलोड केल्यनंतर तुम्ही डेटशीटची प्रिंट आऊट देखील काढू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here