लिटल निमो प्रिस्कूल आणि मॉडर्न इंग्लिश मेडीयम स्कूल येथे आज Annual Sports Day मोठ्या दिमाकात संपन्न..

0
506

प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील

कोल्हापूर फुलेवाडी रिंग रोड येथील लिटल निमो प्रिस्कूल आणि मॉडर्न इंग्लिश मेडीयम स्कूल येथे आज Annual Sports Day आयोजित करण्यात आला होता.


या खास दिवशी विध्यार्थ्यानी Musical drill, funny races, 100मी तसेच 200 मी running race मध्ये यशस्वीपने भाग घेऊन भरपूर मेडेल्स मिळवली.


तसेच विध्यार्थी आणि विध्यार्थीनीच्या Interhouse Kho kho tournaments घेण्यात आल्या.
मुलांमध्ये Red house हा संघ विजेता ठरला.

तसेच
मुलीनं मध्ये Blue House हा संघ विजयी ठरला. असे विविध स्पर्धा या स्कूलमध्ये घेण्यात येत असतात. या स्कूलच्या संस्थापिका जेनिफर डिसूजा ह्या मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम स्पर्धा राबवत असतात. मुलांना एक चांगलं व्यासपीठ देत असतात.

चांगले शिक्षणाबरोबर मुलांना कला क्रीडा या क्षेत्रात आवड निर्माण व्हावी यासाठी त्या सदैव तत्पर्य असतात. मुला मुलींना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात.


या कार्यक्रमाला लिटिल निमो प्रीस्कूल स्कूल आणि मॉडर्न स्कूलच्या संस्थापिका जेनिफर डिसूजा,विशेष पाहुणे SP 9 मराठी न्यूज चॅनलचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील तसेच पालक प्रतिनधी म्हणून सौ सुप्रिया पाटील यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी कोळेकर यांनी केले.


कार्यक्रम नियोजनाच्या प्रमुख सौ शीतल जाधव ,क्रीडाशिक्षक- विनायक पाटील हे होते. स्कूलचा सर्व स्टाफ ,विद्यार्थी,कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here