विद्या मंदिर तळवडे येथे सर्व मुलांना बॅग, व वह्या यांचे वाटप करण्यात आले

0
237

प्रतिनिधी – उज्वला लाड :-आंबा

भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने सुत्य व कौतुकास्पद उपक्रम
विद्या मंदिर तळवडे येथे 100 डझन वह्या व 45 बॅग विद्यार्थ्यांना भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने वाटप करण्यात आले.

यावेळी ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी भारत सरकार उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मधुकर जी कांबळे साहेब , कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम भडंगे सर ,कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष भैरवी अंबी मॅडम, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष स्नेहल देसाई मॅडम ,

कोल्हापूर जिल्हा महिला प्रमुख जयश्री जावीर मॅडम, कोल्हापूर जिल्हा महिला संपर्कप्रमुख शितल महाजन , कोल्हापूर जिल्हा महासचिव विजय सगरे सर , कोल्हापूर जिल्हा सचिव सुरज रेनके सर हे सर्व उपस्थित होते.

तसेच भारती पाटील मॅडम व रेडीज मॅडम यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. त्याचबरोबर आंबेश्वर माध्यमिक विद्यालय मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
अशाप्रकारे हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here