विवेकानंद महोत्सवात कलागुणांचा जल्लोष; विविध स्पर्धांचे निकाल संपन्न

0
110

कोल्हापूर प्रतिनिधी: पांडुरंग फिरींगे

सांस्कृतिक, सर्जनशील आणि बौद्धिक क्षमतेचा संगम ठरलेल्या महोत्सवात विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत वातावरण भारावून टाकले. स्पर्धांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विजेत्यांच्या चमकदार कामगिरीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


युगुल सादरीकरण स्पर्धा
प्रथम : ऋषी चंद्रकांत डोंगरे व सृष्टी सचिन पाटील
– Vivekanand College, Kolhapur
द्वितीय : अक्षय अरुण नलावडे-जहागिरदार
– Shivaji University
तृतीय : शारदा शांताराम श्रृंगारे व आर्या संतोष कुंभार
– D. Y. Patil College, Kolhapur
सोलो डान्स स्पर्धा
प्रथम : श्रीनंदन मालपाणी
– Vivekanand College, Kolhapur
द्वितीय : शुभम कोळी
– P. D. V. P. College, Tasgaon
तृतीय : तेजश्री कुलकर्णी
– D. Y. Patil College, Kolhapur
ग्रुप डान्स स्पर्धा
प्रथम : देवयानी ग्रुप
– Vivekanand College, Kolhapur
द्वितीय : तनिष्का ग्रुप
– Vivekanand College, Kolhapur
तृतीय :
– Shrimati A.R.P. Kanya College, Ichalkaranji
आयडियाथॉन स्पर्धा
प्रथम : पंडित मोहिते, अरुण कदम, पार्थ सावंत, रविना वाईंगडे
– Vivekanand College, Kolhapur
द्वितीय : पौर्णिमा चंद्रशेखर धनवडे
– The New College, Kolhapur
तृतीय : सुश्रुत देशमुख
– Government College of Engineering, Kolhapur
रिल फ्लिक्स स्पर्धा
प्रथम : अस्लम कलादर्गी
– Raje Ramrao Mahavidyalaya, Jat
द्वितीय : अभिषेक बनसोडे
– Vivekanand College, Kolhapur
तृतीय : मिथाली कांबळे
– Raje Ramrao Mahavidyalaya, Jat
‘मिस्टर अँड मिस विवेकानंद’ स्पर्धा
मिस्टर विवेकानंद : श्रीशैल शिंदे
मिस विवेकानंद : आर्या काटकर

समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील व निहाल रुकडीकर यांनी प्रभावी शैलीत केले, तर आभार प्रदर्शन डॉ. कविता तिवडे यांनी मानले.
महोत्सवाचे नियोजन IQAC समन्वयक डॉ. श्रुती जोशी, डॉ. कविता तिवडे, डॉ. सिद्धार्थ कट्टीमनी, प्रा. सनी काळे यांनी केले. विविध स्पर्धांचे समन्वयक म्हणून डॉ. प्रदीप पाटील, डॉ. ए. एस. महात, डॉ. एस. एस. अंकुशराव, प्रा. एच. व्ही. चामे, प्रा. पल्लवी देसाई, डॉ. यू. एस. खोत, प्रा. राजेश माने यांनी जबाबदारी पार पाडली.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, डॉ. बी. टी. दांगट, प्रा. ए. बी. वसेकर, सहा. ग्रंथपाल श्री हितेंद्र साळुंखे, रजिस्ट्रार श्री एस. के. धनवडे, अधीक्षक श्री संजय दळवी तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून, महाविद्यालयीन जीवनात कलागुणांना नवी दिशा देणारा हा सोहळा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here