आलतूर (ता.शाहूवाडी) येथे- आमदार डॉ.विनय कोरे यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.

0
148
This image has an empty alt attribute; its file name is de912845-87ff-424b-bf6d-160bc76a76e4-1024x517.jpeg

शाहूवाडी पन्हाळा तालुक्यात आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांना जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. गेल्या चार वर्षांमध्ये शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. यामुळे गट-तट सोडून शाहूवाडी तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी आलतूर येथील वसाहतीतील शिवसैनिकांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला…

आलतूर येथील वसाहतीतील केशव कदम,बंडू घवाळे,चंद्रकांत सुर्वे,आनंदा सुर्वे,नथुराम कराळे,दादू जोशी,लक्ष्मण मांजरेकर,भीमराव सुर्वे,रामचंद्र कराळे,राजाराम सुर्वे,आनंदा घवाळे,शंकर मांजरेकर,विजय कराळे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी श्रीपती पाटील,बळीराम पाटील,वसंत भोसले,तुषार पाटील,गंगाराम बरागडे आदी मान्यवर उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here