द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई आणि यशोदर्शन फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानेअवयवदान जनजागृती अभियान

0
208

प्रतिनिधी प्रियंका शिर्के पाटील

कोल्हापूर: दि. २१/१२/२०२३ रोजी कोल्हापूर ट्रॅफिक पोलिस ऑफिस येथे द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई आणि यशोदर्शन फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान जनजागृती अभियान अंतर्गत अवयवदान प्रबोधन करण्यात आला प्रमुख वक्ते फेडरेशन चे कोल्हापूर जिल्हा प्रमुख योगेश अग्रवाल होते .

दैनिक रोखठोक चे कार्यकारी संपादक डॉ. सुरेश राठोड महाराष्ट्र राज्य पोलिस मित्र संघटन सागर शेळके सर आणि यशोदर्शन फाउंडेशन चे पदाधिकारी रेखा बिरंजे यांनी मासिक शिखरावरी यांनी उपस्थित पोलिसांना वाटप केले .

यावेळी कोल्हापूर ट्रॅफिक इन्स्पेक्टर नंदकुमार मोरे साहेब त्यांचे सहयोगी PSI, API, ५० पोलीस पदाधिकारी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here