राधानगरी महाविद्यालयाचे वक्कृत्व स्पर्धेत कुमारी गायत्री दशरथ टिपू गडे यश.

0
81

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे जल जीवन मिशनच्या प्रभावी प्रचार व प्रसिद्धीकरिता न्यु हायस्कुल क।। तारळे या प्रशालेत महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात आलेल्या राधानगरी तालुका वक्कृत्व स्पर्धेत राधानगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राधानगरी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. गायञी दशरथ टिपुगडे बी ए भाग २ हिने द्वितीय तर कु. शितल शिवाजी सुतार बी ए भाग २ हिने तृतीय क्रमांक मिळविला.


या विजेत्यांना न्यू हायस्कूल कसबा तारळे चे मुख्याध्यापक एएम पाटील सिकंदर जमाल ए वाय पाटील टी एल किल्लेदार मारुती मांगोरे यांच्या हस्ते बक्षीस सत्कार करण्यात आला

या यशस्वी विद्यार्थिनींना प्र. प्राचार्य प्रो. डाॅ. वसंत ढेरे प्रा. बी. के. पाटील व प्रो .डाॅ एकनाथ पाटील ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थिनींची जिल्हा स्तरीय वक्कृत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here