आळवे भैरवनाथ तालमीची मल्ल कु. पैलवान ऋणल कदम हिचा कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक..

0
72

प्रतिनिधी : प्राध्यापिका मेघा पाटील

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुका येथील आळवे गावातील
भैरवनाथ तालमीची मल्ल कुमारी पैलवान ऋणल कदम हिने प्रथम क्रमांकाची कुस्तीमध्ये बाजी मारली.वारणा येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा भरवण्यातल आल्या होत्या.


भैरवनाथ तालमीची मल्ल कुमारी पैलवान ऋणल कदम हिने तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेमध्ये अनेक पैलवानांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये चुरशीच्या लढती झाल्या.पन्हाळा तालुक्यातील प्रसिद्ध प्रशिक्षक पैलवान आदिनाथ बंगे यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.


मल्ल कु. पैलवान ऋणल कदमहिला वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य करत असतात.पन्हाळ तालुक्यातील अनेक मल्ल त्यांनीी घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात.. पैलवान ऋणल कदम हिचे आळवे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here