निकांची माऊलीमीनाताई ठाकरे यांच्याजयंतीनिमित्त आज शिवसेना महिला आघाडी (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) महिला आघाडीच्या प्रतिभानगर येथील शाखेपशी कोल्हापूर यांच्या वतीने अभिवादन व फोटो पुजन केले

0
68

शिवसैनिकांची माऊली
मीनाताई ठाकरे यांच्या
जयंतीनिमित्त आज शिवसेना महिला आघाडी (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) महिला आघाडीच्या प्रतिभानगर येथील शाखेपशी कोल्हापूर यांच्या वतीने अभिवादन व फोटो पुजन केले

तसेच नेहमी पक्ष वाढविण्याचे काम व मातोश्री व मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब परिवार यांच्याशी एकनिष्ठ राहू अशी ग्वाही उपस्थित पदाधिकारी यांनी दिलीयावेळी उपस्थित स्मिता सावंत मांढरे उपजिल्हा संघटिका, प्रेरणा वाकळे ,जयश्री मडीवडकर, रूपाली घोरपडे ,अनिता ठोंबरे पुनम पाटील ,शितल पाटील व भागातील नागरिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here