‘या’ बँकेत 600 हून अधिक पदांसाठी थेट भरती, अर्ज करण्याची शेवटची संधी

0
98

स्पेशलिस्ट ऑफिसर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा.

23 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

ही भरती प्रक्रिया 606 पदांसाठी पार पडत आहे. यामधून विविध पदे ही भरली जाणार आहेत.

unionbankofindia.co.in या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे. तिथेच भरतीबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

850 रूपये फीस ही या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला भरावी लागणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. लगेचच अर्ज करावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here