राज्यातील पत्रकारांना नम्र निवेदन
काही अपरिहार्य कारणास्तव दि.४ मार्च २०२४ रोजी बारामती येथे होणारी पत्रकार कार्यशाळा, महिला पत्रकार राज्यस्तरीय महागौरव पुरस्कार वितरण आणि सौ.सुनेत्रा अजित पवार यांची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या कडून घेतली जाणारी प्रकट मुलाखत स्थगित करण्यात आली आहे.पुढील कार्यक्रमाची तारीख निश्चित होताच सर्वांना सूचित करण्यात येईल.राज्यातील पत्रकार व संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

