
प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : महाराष्ट्रातील सर्व योग-निसर्गोपचार तज्ञांच्या महाराष्ट्र योग – निसर्गोपचार महामंडळाच्या अध्यक्ष पदी योगसदगुरु डॉ कृष्णदेव गिरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यानी कार्याध्यक्ष पदी डॉ. रविंद्र भारती, सातारा, महासचिव डॉ. साईदीप रोठे, पुणे कोषाध्यक्ष सौ. उर्मिला भारती, कोल्हापूर, उपाध्यक्ष सौ. उमा चौगुले, सातारा यांची निवड केली.
महाराष्ट्र योग निसर्गोपचार महामंडळाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे आदरणीय योगसद्गुरु डॉ कृष्णदेव गिरी सर कोल्हापूर यांनी सर्वानुमते खालील इतर पदाधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे.
माहिती प्रसिद्धी विभाग
१) श्री पारसभाई ओसवाल, कोल्हापूर.
२) श्री.योगिनजी गुजर,
सोलापूर.
जनसंपर्क अधिकारी (PRO)
१) डॉ. वेदांगी जोशी, पुणे
जिल्हाध्यक्ष
१) नांदेड – डॉ. मधुकर भारती
२) सोलापूर – डॉ. बबन भोसले.
३) नाशिक – डॉ. शुभांगी रत्नपारखी
सल्लागार
१) डॉ. भालचंद्र पत्ते, मुंबई
२) श्री.मोहनजी जगताप, सांगली
३) डॉ. क्रांतिवीर महिंद्रकर, सोलापूर
४) डॉ. हेमंत बर्गे, सातारा
महाराष्ट्रातील सर्व योग निसर्गोपचार आणि पर्याय उपचार तज्ञांची सर्व स्तरावरील पदाधिकारी यांची नियुक्ती लवकरच जाहीर करण्यात येईल असे मा. अध्यक्षांनी जाहीर केले.
अशी माहिती कार्याध्यक्ष डॉ. रविंद्र भारती यांनी दिली आहे.

