प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर : आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते
अध्यक्षस्थानी शुक्रवार दि. 5 एप्रिल 2024 सायं. ठीक 5.30 वा. बिंदु चौक, पार्कींग कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे
श्रीमंत मालोजीराजे छत्रपती प्रमुख मान्यवर
मा. सौ. निलोफर आश्किन आजरेकर मा. महापौर.
मा. जयेश कदम उद्योगपती
मा. शारंगधर देशमुख मा. सभापती, स्थायी समितों
मा. संजय कदम उद्योगपती
मा. हसीना फरास मा. महापौर.
मा. कादर मलबारी प्रशासक : मुस्लीम बोर्डिंग
मा. आर. के. पवार मा. महापौर
इमाम जाफर सय्यद (बाबा)
मा. आदिल फटास मा. सभापती, स्थायी समिती
मा. हुमायुन मुरसल
मा. इक्बाल नूराणी
मा. शकील नगारजी •
मा. हरिदास सोनवणे • मा. उपमहापौर
मा. विनायक फाळके मा. नगरसेवक,
मा. सचिन पाटील • मा. नगरसेवक,
मा. ईश्वर परमार मा. नगरसेवक,
मा. महेजबिन सुभेदार मा. नगरसेविका
मा. राजू यादव
मा. जितू सलगर मा. नगरसेवक
ईद फेस्टिवल संस्थापक सदस्य
मा. राजू अत्तार
मा.अर्शद आत्तार
मा. तय्यब महात
मा. समीर बागवान KG मां शकिल अत्तार
मां जब्बार देसाई
मा सत्तार कच्ची
मां इद्रीसभाई कच्ची मा. रफिक शेख •
मा. मलिक बागवान मा. फिरोज बागवान FMB
मा अब्दुलहमीद (लालू) मिरशिकारी
इत्यादी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
हिंदु-मुस्लिम बांधवांनी या ईद फेस्टिवलचा लाभ घ्यावा. असे आवाहन संस्थापक गणी आजरेकर यांनी केले आहे
ईद फेस्टिवल संयोजन समिती हमीद बागवान | जमील बागवान | मुस्ताक तहसीलदार | शिक्षा शेख | शकील कोतवाल | राजू जमादार | विकी पंडत | सिद्धेश गवळी | मुस्तफा मणेर | निलेश भोसले | तोसीफ सोलापुरे हे आहेत.

