९ ‘कलावंत’ पुरस्कार जाहीर

0
169

प्रतिनिधी : मेघा पाटील

प्रतीनीध : नाशिक, कलावंत विचार मंच,कमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्येमाने
भारतीय चिञपट सुष्टीचे जनक दादा साहेब फाळके, लोककवी वामन दादा कर्डक, कवी वसंत बापट,शाहीर अमर शेख, कवीयञी बहिणा बाई चौधरी यांच्या जयंती व स्मुती दिना निम्मिताने देण्यात येणारा राज्यस्तरीय कलावंत ‘पुरस्कार’ ९ ‘कलावंतांना जाहीर झाला.यामध्ये जेष्ठ अभिनेञी दिपाली कुलकर्णी,नाशिक,गीतकार विनोद धोञे मुंबई, चिञकार शंकर सोनावाने,जेष्ठ कलाकार धुमाळ ( काका ) कोल्हापुर,नुत्यांगण किरण कोरे पुणे,सुहास वैद्य,कवी राजु शहाणे छ.संभाजी नगर, प्रकाशक बाळासो कर्चे बारामती, तसेच राज भालेराव शिर्डी आदी आहेत काही पुरस्कार लवकरचं जाहीर होतील असे कलावंत पुरस्कार – २०२४ वितरण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष मा.श्री.प्रा.सुनील मोंढे यांनी कळवीले.
आधिक माहीती साठी
संर्पक: 8208778866

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here