महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे दिली भेट…

0
110

प्रतिनिधी मेघा पाटील

महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे भेट दिली. याप्रसंगी केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल आवाडे साहेब, सौ. मोश्मी आवाडे वहिनी व सानिका आवाडे दिदी यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच विविध विषयांवर चर्चा केली.

यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन बाबासाहेब चौगुले, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, संचालक सुरज बेडगे, संचालक अभय काश्मिरे, गोकुळ दुध संघाचे संचालक मुरलीधर जाधव, नवमा संचालक गोगा बाणदार, शेतीअधिकारी किरण कांबळे, सुभाष गोटखिंडे, अॅड राजेंद्र सुतार, बाळासाहेब रणदिवे, योगेश कळंद्रे, राजेंद्र पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here