आनंद प्राथमिक अश्रम शाळा भेडसगाव ता शाहूवाडी येथे मोफत शाळा प्रवेशाची सुवर्ण संधी

0
129

..

शाहुवाडी/प्रतिनिधी अमर पाटील

भेडसगाव शाहुवाडी: शैक्षणिक विकास मंडळ भेडसगाव संचलित आनंद प्राथमिक अश्रम शाळा भेडसगाव ता शाहूवाडी येथे..भेडसगाव शाहुवाडी: मोफत शाळा प्रवेशाची सुवर्ण संधी.
भेडसगांव ता शाहूवाडी येथील शासनमान्य निवासी आश्रम शाळेत मुलां- मुलींना मोफत प्रवेश देण्याचे सुरू आहे.सदर शाळेत १ली ते ७वी पर्यतच्या मागासवर्गिय – मुला-मुलींना निवास, भोजन शिक्षण, मोफत दिले जाते, निसर्गरम्य परिसरातील शाळेत प्रवेशासाठी संपर्क – आनंदा केसरे पत्रकार मोबा 9604451719,9130991900,9922497328 /9834962800

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here