रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट शिरोळ तालुका यांच्या वतीने कुरुंदवाड करांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्याकरिता साखळी उपोषण..

0
22

SP-9 उपसंपादक स्वप्निल गोरंबेकर

कोल्हापूर शिरोळ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट शिरोळ तालुका उपाध्यक्ष आलोक अरुण कडाळे यांच्या वतीने कुरुंदवाड करांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्याकरिता साखळी उपोषणाला रिपाई (आ) च्यां वतीने कुरुंदवाड शहर सर्वपक्षीय कृती समितीस आज साखळी उपोषण चा सहावा दिवस त्यास जाहीर पाठिंबा देण्यात आला… कुरुंदवाड करांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळालेच पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here