प्रतिनिधी रोहित डवरी
कोल्हापूर : दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर, संचलित नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर एच.. एस.सी. परीक्षा फेब्रु. २५ विज्ञान शाखेचा निकाल १००% लागला. तसेच कला शाखेचा निकाल ८१.००% लागला. विज्ञान शाखा प्रथम क्रमांक १) कुमार-शेख फौजान मो. जिलानी ७७ % २) द्वितीय क्रर्माक कुमारी शेख शुरैम समीर ७६.६७% ३) तृतीय क्रमांक कुमारी मुल्ला शिफनाज समीर ७०.५० % कला शाखा प्रथम क्रमांक १) बागवान साबिया महमद हनीफ ७२.३३% द्वितीय क्रमांकर) पत्रेवाले जिया रियाज ६८.५०% तृतीय क्रमांक ३) सनदी सुमैय्या जैनुद्दीन ८५.८३ %. सर्व यशस्वी विध्यार्थ्याचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन मा.गणी आजरेकर, प्रशासक हाजी कादरभाई मलबारी, उपाध्यक्ष आदिल फरास, शालेय समिती चेअरमन मा. रफिक शेख, सदस्य मा. हाजी लियाकत मुजावर, मा. अल्ताफ झांजी, रफिक मुल्ला, मा. हाजी. फारुक पटवेगार, हाजी जहांगिर अत्तार, हाजी पापाभाई बागवान, मा. मलिक बागवान यांनी केले. विध्यार्थ्यांना मुख्याध्यापक .ताशिलदार एम.एम. सर्व शिक्षक, यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्याचे सर्व समाजाकडून अभिनंदन होत आहे.