कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी उद्योग खरेदी विक्री संस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दलअँड.वीरेंद्रसिंह मंडलिक यांचा सत्कार करताना जय शिवराय सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मा.प्राचार्य डॉ.शिवाजी होडगे..

0
137

कागल उपसंपादक स्वप्निल गोरंबेकर

कागल/कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी उद्योग खरेदी विक्री संस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष , युवा सेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक, युवा नेते व जय शिवराय एज्युकेशन सोसायटी मुरगुड या संस्थेचे कार्याध्यक्ष व लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना हमिदवाडा संचालक
मान.अँड.वीरेंद्रसिंह मंडलिक यांचा सत्कार करताना जय शिवराय सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मा.प्राचार्य डॉ.शिवाजी होडगे सर यावेळी संस्थेचे विश्वस्त मा.समरजित मंडलिक भैय्या ,व्हाईस चेअरमन संदीप मुसळे सर, संचालक संदीप खतकर सर, सुरेश सुतार सर, सुहास पाटील सर , यशवंत पाटील सर, युवराज साळुखे सर,श्यामसुंदर तांबेकर , संचालिका सौ. भारती सुतार मॅडम , सौ. जयश्री लोकरे मॅडम , मॅनेजर यु. बी .पाटील सर व साताप्पा कांबळे व इतर मान्यवर हजर होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here