ब्रेकिंग न्यूज..इचलकरंजी शहरातील रिक्रेएशन हॉल शेजारी असलेल्या तांबे यांच्या श्रध्दा अकॅडमी मधील एका विद्यार्थ्यांने बाथरूम मध्ये आत्महत्या
प्रतिनिधी रोहित डवरी
▪️ इचलकरंजी शहरातील रिक्रेएशन हॉल शेजारी असलेल्या तांबे यांच्या श्रध्दा अकॅडमी मधील एका विद्यार्थ्यांने बाथरूम मध्ये आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
▪️ नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
▪️ मृतदेह ताब्यात घेण्यास गावभाग पोलीस घाई गडबड करीत आहेत त्यामुळे आम्हाला यामध्ये दाट संशय असून अकॅडमी चालकांवर गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांनी सांगीतले