एका इसमाची रेल्वे स्टेशन येथे पोलवर चढून आत्महत्यां…!

0
217

कोल्हापूर येथे रेल्वे स्टेशन समोर मुख्य रस्त्यावरील इलेक्ट्रिक पोल 25 ते 30 फूट उंचा वरती एक इसम चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता.

कोल्हापूर अग्निशामक दलाकडून लेडरच्या साह्याने सुरक्षित खाली घेतले.

व त्या इसमाला शाहूपुरी पोलीस स्टेशन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.तो इसम आत्महत्या का करत होता हे अद्याप समजले नाही.यावेळी दस्तगीर मुल्ला कोल्हापूर अग्निशामक दल अधिकारी ,ड्रायव्हर नवनाथ साबळे ,फायरमन विजय सुतार, संभाजी ढेपले व के फायरमन विजय सुतार संभाजी ढेपले व केएमसी कर्मचारी यांनी मदत कार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here