अहिल्यानगर खुल्या राज्य स्केटिंग स्पर्धेत तनिष्काला दोन सुवर्ण तर देवराज ला दोन रोप्य पदक

0
54

कोल्हापूर:- अहिल्यानगर जिल्हा स्केटिंग असोसिएशनच्या मान्यतेने (AIM) स्केटिंग क्लब च्या ग्राउंड वर नुकत्याच घेण्यात आलेल्या खुल्या राज्यस्तर स्केटिंग स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाच्या १)तनिष्का अमित हवलदार .१२ वर्षातील काॅड स्केटिंग गट (दोन सुवर्ण)२) देवराज कृष्णराज नलवडे ६ वर्षातील इंनलाईन स्केटिंग गट (दोन रोप्य)३) १२ वर्षातील कोड स्केटिंग गट. साईराज सागर मोरबाळे.( एक कास्य )४)६ सहा वर्षातील मुली काॅड स्केटिंग गट.श्रीशा भोई ( कास्य )५) सहा वर्षातील कॉड स्केटिंग गट मुले.शर्विल शशिकांत पाटील. (कास्य पदक) मिळवले. या सर्वांना आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक प्रा.डॉ. महेश अभिमन्यू कदम राष्ट्रीय पंच धनश्री कदम विश्व चॅम्पियन तेजस्विनी कदम यांचे प्रशिक्षण तर प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे. जिल्हा अध्यक्ष अनिल कदम . ॲड. धनंजय पठाडे. प्रा.अजित मोहिते.प्रा. संभाजी पाटील. यांचे मार्गदर्शन लाभले .


माननीय ,
संपादक सो,———–
वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करून क्रीडा उपकृत सहकार्य करावे ही नम्र विनंती आपला.
प्रा. डॉ.महेश कदम
जिल्हा सचिव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here