दहीहंडी उत्सव २०२३ आयोजक आमदार मंगेश कुडाळकर यांच्या उपस्थितीत जल्लोषात…

0
74

प्रतिनिधी: मुंबई/ स्नेहल घरपणकर

कुर्ला (पू.), नेहरू नगर, अभ्युदय बँक समोर दहीहंडी उत्सव २०२३ आयोजक आमदार मंगेश कुडाळकर यांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा करण्यात आला. सुमारे १०० गोविंदा पथकांनी आपले मनोर रचवून सलामी दिली. दहीहंडी फोडण्याचा मान चुनाभट्टी येथील नावाजलेले मंडळ प्रेम नगर गोविंदा पथक यांनी पटकावला.

यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या गोविंदा पथकांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सिने अभिनेत्री दिपाली सय्यद भोसले, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व स्थानिक नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here