0
252

IWC कोल्हापूर सनराइजच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम:- स्मिता खामकर

कोल्हापूर /प्रतिनिधी : स्नेहल घरपणकर

शिक्षक दिनाचे औचित्य साधून सामाजिक काम उत्तम पद्धतीने कसे करावे यासाठी सायबर कॉलेज मध्ये MSW Master of Social work चा अभ्यासक्रम चालवला जातो. आणि हेच कारण आहे की या शिक्षण घेणाऱ्या शिलेदारांना घडवणाऱ्या गुरूंचा सन्मान करणे…


असा हा उपक्रम सायबर कॉलेज च्या इतिहासात प्रथमच घडण्याचा योग आला आणि ही संधी IWC कोल्हापूर सनराइज साठी कॉलेज ची ex student आणि क्लब मेंबर सुरेखा जाधव हिने तिच्या पूर्ण नियोजनातून IWC कोल्हापूर सनराइज साठी दिली

.सर्व गुरुजनांचा सन्मान IWC कोल्हापूर सनराइज च्या वतीने करण्यात आला.नक्कीच हा आगळा वेगळा सन्मान IWC कोल्हापूर सनराइजच्या वतीने पार पडला.क्लबचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here