कागल शहरातील लाभार्थ्यांना अनेक योजनांचा लाभ मिळवून देत असताना यशस्वी पाठपुरावा होतो आणि कित्येकांचे स्वप्न सत्यात उतरवण्यामधले आपण एक प्रमुख घटक बनतो, याचे एक आगळेच समाधान लाभते.
तसेच बांधकाम परवाना मंजूरपत्र देऊन गृहस्वप्न सत्यात उतरत असल्याबद्दल त्यांचे व कुटुंबियांचे अभिनंदन केले.
कागल येथील बस्ती गल्लीतील श्री. भगवान शिवाजी घाटगे यांच्या प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झालेल्या बांधकामाचे भूमिपूजन केले.