शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या वतीने स्वर्गीय लक्ष्मणराव इमानदार यांच्या जयंतनिमित्त बँक ऑफ इंडिया चेअर आणि गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र आयोजित

0
246

सहकारी बँकांची भविष्यातील वाटचाल”या विषयावर व्याख्यान झाले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष *प्र.कुलगुरू प्रा.डॉ. पी. एस. पाटील होते.

तर प्रमुख उपस्थितीत म्हणून सहकार भारती महिला संस्था प्रकोष्ट प्रदेश अध्यक्षा सौ वैशालीताई आवाडे व कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक फेडरेशनचे सीईओ अनिल नागराळे होते.

प्रमुख व्याख्याते NAFCUB चे संचालक डॉ. उदय जोशी* यांनी सहकारी बँकांची भविष्यात वाटचाल कशी असावी व बँकांनी काय केले पाहिजे या विषया वर मार्गदर्शन केले.

यावेळी कराड अर्बन बँकेचे मार्गदर्शक सुभाषराव जोशी, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेशराव गाडगीळ, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा शामराव आण्णा पाटील, महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष ॲड राजेंद्र किंकर, सहकार भारती प्रदेश संघटन प्रमुख संजय परमने,सहकार भारती कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जवाहर छाबडा, रतन कांबळे, सिद्धार्थ शिंदे यांच्यासह विविध सहकारी बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here