वक्रतुंड महाकाय,सूर्य कोटी समप्रभ!निर्विघ्नं कुरु में देव,सर्व कार्येषु सर्वदा…अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ गणेशोत्सव २०२३

0
78

आपल्या संस्थेच्या प्रमुख कार्यालयात शनिवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी श्री गणेश बाप्पा चे आगमन झाले.

बाप्पाची विधी पूर्वक प्रतिष्ठापणा करून दररोज सकाळी व सायंकाळी स्थानिक मान्यवर कलाकार तंत्रज्ञ कामगार व पदाधिकारी यांच्या शुभहस्ते बाप्पाची आरती करण्यात आली.

उद्या शनिवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी संस्थेच्या प्रमुख कार्यालयात सकाळी ११.३० वाजता संस्थेचे पदाधिकारी व संचालक व मान्यवर यांच्या शुभ हस्ते “श्री” ची आरती होणार आहे.

त्यानंतर आपल्या लाडक्या गणेश बाप्पा पुढे प्रार्थना करून श्री गणेश बाप्पा ला साश्रूनयनांनी आदरपूर्वक निरोप देण्यात येणार आहे.

तरी या सोहळ्यास आपण आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती आपले अध्यक्ष, पदाधिकारी आणि संचालक व सेवक वर्गअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here