तोरस्करवाडी धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या गारगोटी येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू.

0
240

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

राधानगरी तालुक्यातील आडोली येथील तोरस्कर

वाडीचा धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या गारगोटी येथील प्रणव कलकुटकी या युवकाचा बुडून दुदैवी अंत झाल्याची घटना १ (ऑक्टोबर) रोजी दुपारी घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की गारगोटीतील युवक प्रणव कलकुटकी हा अडोली पैकी तोरस्करवाडी येथील धबधबा पाहण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मुत्यू झाला असून अजून एक जण बेपत्ता झाला आहे त्याचा शोध राधानगरी पोलीस घेत असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here