मुरगुडचे सामाजिक कार्यकर्ते ॲड सुधीर सावर्डेकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा

0
367

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

कागल : मुरगुड येथील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट सुधीर सावर्डेकर यांच्या ४९व्या वाढदिवसानिमित्त शिवशंकर प्राथमिक आश्रम शाळा चिमगांव येथील निवासी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन वाढदिवस करण्यात आला.

या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक कृष्णात दाभोळे, अध्यापक नेताजी आंगज, युवराज साळुंखे,हिरामणी कांबळे, तुकाराम कुभांर, रविंद्र मांगले, कुंडलिक लोकरे, दगडू कांबळे, शिवाजी इंगवले, राजेद्र एकल, हरी पाटील,नितीन सुतार,उद्योजक राजू आमते ,अमर देवळे ,दिग्विजय चव्हाण ( गुंड्या दादा ) राकेश नरतवडेकर, जयंत सावर्डेकर, धनंजय शिंदे (आर्मी ) वैभवराज लाड (चिमगांवकर) तसेच सर्व शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थी विद्यार्थींनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here