उत्तरेश्वर पेठेत्तरेश्वर पेठे येथे मोठ्या उत्साहात, अत्यंत भक्तीमय वातावरणात व नियोजन बध्द कुंकूमार्चन सोहळा संपन्न झाला.

0
89

कोल्हापूर : जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशन व अष्टविनायक तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तरेश्वर पेठे येथे मोठ्या उत्साहात, अत्यंत भक्तीमय वातावरणात व नियोजन बध्द कुंकूमार्चन सोहळा संपन्न झाला.

या धार्मिक विधीत परिसरातील सुवासिनी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव यांनी देवीचे दर्शन घेऊन, मनोभावे पूजा केली.

आणि सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here