करंजफेण ता.पन्हाळा येथे लोकसह भागातून ग्रामपंचायतीने साकारला वनराई बंधारा

0
326

प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा

पन्हाळा: ग्रामपंचायत करंजफेण (ता.पन्हाळा )व लोकसहभागातून वनराई बंधारा बाधण्यात आला यावेळी उपस्थित ग्रामसेविका शोभा पाटील, सरपंच कु प्राजक्ता चंद्रकात कांबळे ,उप सरपंच सौ .कल्याणी आशोक पाटील, ग्राप सदस्य संध्या विश्वास गिरी,नंदाताई शिवाजी आरडे,पद्यमा राहूल कांबळे,बाबासौ पाटील,प्रविण आरडे ,सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश मेसराम,कृषि अधिकारी शरद शिंदे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत वनराई बंधाऱ्याचे काम संपन्न झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here