नव्या ऊस तोडणी मशीनचे पूजन – आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले

0
85

मांगले (ता.शिराळा) येथे श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व मांगले गावचे माजी सरपंच श्री.विजय सुभाष पाटील

(आबा) यांनी श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडे ऊस तोडणी करण्यासाठी नवीन हार्वेस्टर मशीन खरेदी केले आहे.

या मशीनचे पूजन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी वारणा साखर कारखान्याचे संचालक शामराव पाटील,सुभाष कणसे,संचालिका रंजना पाटील,माजी संचालक जयसिंगराव पाटील,वारणा बँकेचे संचालक अभिजीत पाटील,मांगले सरपंच प्रल्हाद पाटील,डॉ.सतीश पाटील,आनंदराव घाटगे,सत्यम पाटील,संपत चरापले,उद्धव पाटील,सचिन नांगरे,सागर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here